Mukhyamantri Sampoorna Pushti Yojana; मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टि योजना 2023

Mukhyamantri Sampoorna Pushti Yojana; मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टि योजना 2023 ही ओडिसा राज्य मध्ये राहणाऱ्या महिलांसाठी ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे. ओडिसाचे माननीय मुख्यमंत्रींचे अध्यक्ष, ओडिसा मंत्रिमंडळ यांनी या संबंधित प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे. ही योजना वर्ष 2023 ते 2024 या वर्षाच्या कालावधीमध्ये ओडिसा या राज्यामध्ये लागू करण्यात येणार आहे.

Mukhyamantri Sampoorna Pushti Yojana च्या माध्यमातून ओडीसा मध्ये 15 ते 19 वर्षाच्या वयोगटातील किशोरी मुलींना लाडू, दूध आणि अन्य काही पोषण आहार देण्यात येईल आणि त्यासोबतच एकीकृत बाल विकास सेवा(I C D S) परियोजना त्या महिलांसाठी किशोरी मीट ची व्यवस्था केली जाईल. किशोरी वयातील गटातील मुलींना एनीमिया अशा रोगांपासून वाचण्यासाठी ही योजना सुरू करण्यात येत आहे. मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचावा.

मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना ही काय आहे?

ओडिसा या राज्यांमध्ये किशोर वयातील मुलींसाठी,गर्भवती महिलांसाठी, स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी आणि कमी वजन असणारे लहान मुलांमध्ये शारीरिक स्थिति सक्षम करण्यासाठी ही Mukhyamantri Sampoorna Pushti Yojana सुरू करणार आहे. राज्य सरकार ओडिसा मध्ये 15 ते 19 वर्ष वर्षाच्या वयोगटा मधील सर्व किशोरी मुलींना अंडे, लाडू आणि अन्य पोषक आहार प्रदान करणार आहेत.

या मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजनेच्या माध्यमातून गर्भवती महिला , स्तनपान करणाऱ्या महिला यांना विविध प्रकारचे पोषण आहार दिले जातात. लहान बालकांचा योग्य प्रकारे विकास व्हावा यासाठी महत्त्वपूर्ण पोषण तत्व प्राप्त केले जाणार आहे.

Also Read- प्रधानमंत्री फसल बीमा योजना

SUMMRY; Mukhyamantri Sampoorna Pushti Yojana

1योजनेचे नावMukhyamantri Sampoorna Pushti Yojana
2आरंभ21 जून 2023
3योजनेची सुरुवातसीएम नवीन पटनायक
4राज्यओडीसा {ODISA}
5उद्देश्यपौष्टिक आहार उपलब्ध करून देणे
6लाभार्थीओरिसाचे नागरिक
7अर्ज भरण्याची प्रक्रियाऑनलाइन /ऑफलाइन
8अधिकारीक वेबसाईट———

मुख्यमंत्री संपूर्ण सृष्टी योजनाचे उद्दिष्ट

ओडिसा या राज्यांमध्ये कुपोषित लहान मुलं, दुर्बल स्त्रिया, स्तनपान करणाऱ्या माता यांच्यासाठी ही एक महत्त्वाची योजना हे सरकार राबवणार आहे, ओडिसा राज्यातील स्त्रियांना शारीरिक दृष्टीने सक्षम बनवणे

Mukhyamantri Sampoorna Pushti Yojana या योजनेच्या मागचा मुख्य उद्देश आहे. मुख्यमंत्री संपूर्ण सृष्टी योजना 2023 ही एक किशोर वयातील मुली आणि लहान मुलं यांना कुपोषण पासून वाचवण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे.

मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजनाचे लाभ

  • ओडीसा एम एस सी वाय योजना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना ही एक पोषण कार्यक्रम आहे.
  • मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना ही अर्थ संबंधित पण मदत करते. ओडीसा राज्यासाठी 3354.40 करोड रुपये बजेट या योजनेचा आहे. 
  • या मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना योजने अंतर्गत  पौष्टिक असा आहार यामध्ये मिळणार आहे यामध्ये लाडू ,अंडे , बाजरी आणि अन्य पौष्टिक घटकांचा समावेश असणार आहे.
  • या योजनेमुळे किशोर वयीन मुलींना , स्त्रियांना आणि त्याचबरोबर लहान कुपोषित बालकांना कुपोषण या पासून दूर होतील आणि त्यांच्या शारीरिक स्थितीमध्ये  सुधार होईल.
  • या योजनेमध्ये लहान मुलं, किशोरवयीन मुली, गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांसाठी आणि त्याचबरोबर गरज असणाऱ्या  स्त्रियांसाठी सुद्धा ही योजना लागू करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टि योजनेसाठी पात्रता 2023

  1. या योजने चा लाभ घेण्यासाठी ती व्यक्ती ओडीसा राज्यातील रहिवासी असायला हवी.
  2. या योजना घेण्यासाठी महिलाच पात्र ठरेल.
  3. किशोरवयीन मुली , गर्भवती महिला , स्तनपान करणाऱ्या माता कमी वजन असणारे लहान मुलं या योजनेसाठी पात्र ठरतील.

हेही वाचा:~ कृषी यांत्रिकीकरण योजना

मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजनेसाठी महत्त्वाचे कागदपत्रे

  • आधार कार्ड 
  • जन्म प्रमाणपत्र 
  • राशन कार्ड 
  • प्रेगनेंसी रिपोर्ट
  • मोबाईल नंबर
  •  पासपोर्ट आकाराचे फोटो

Mukhyamantri Sampoorna Pushti Yojana अर्ज कसे करावे

मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना साठी ऑनलाईन अर्ज कसे करावे ते आपण या मध्ये बघणार आहोत ओडीसा सरकारद्वारे ही योजना राबवली जात आहे या योजनेची सुरुवात केली गेली आहे ओडिसा सरकारद्वारे सरकारी योजना साठी एक नवीन अधिकारीक वेबसाईट डेव्हलपमेंट होत आहे सध्या अर्ज करण्यासाठी तुम्हाला लवकरच अधिकारी वेबसाईट बघायला मिळणार आहे जर लवकरच ओडीसा सरकारद्वारे वेबसाईट लॉन्च होईल तर आम्ही तुम्हाला ह्या वेबसाईट द्वारे अपडेट करून कळवू त्यासाठी आमचे वेबसाईटवर ऍक्टिव्ह राहा.

FAQ; Mukhyamantri Sampoorna Pushti Yojana

Q. मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजने साठी अर्ज कसा करावा?

या योजनेकरिता अर्ज करण्यासाठी अर्जाची प्रक्रिया ही चालू झालेली नाही.

Q. ही योजना कोणत्या राज्यामध्ये लागू करण्यात आलेली आहे?

ही योजना फक्त ओडिसा या राज्यासाठी लागू करण्यात आलेली आहे.

Q. या योजनेसाठी पुरुष पण अर्ज करू शकतील का ?

या योजनेसाठी पुरुष अर्ज करू शकणार नाहीत.

Q. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय किती असावे ?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय पंधरा ते एकोणवीस वय असावे.

Mukhyamantri Sampoorna Pushti Yojana या योजना विषयी काही माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व यासारख्या Free Sarkari Yojana ची माहिती इतरांनाही शेअर करा..

धन्यवाद..✍️

ALSO READ:~

Shadi Anudan Yojana 2023

Shabari Gharkul Yojana Yadi 2023

Anganwadi Bharti Form 2023

Birsa Munda Loan Yojana

Leave a Comment