महाराष्ट्रातील महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळणार असे करा अर्ज; Pithachi Girni Yojana

 नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळणार {Pithachi Girni Yojana} भारत सरकार हे नेहमीच प्रयत्नशील असते ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या दूर व्हाव्या अशा उद्देशाने भारत प्रशासन यांच्याद्वारे मोफत पिठाची गिरणी  योजना 2023 सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेची महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत पूर्ण वाचावा.

Free Flour Mill Yojana Maharashtra {Pithachi Girni Yojana} या योजनेद्वारे महिलांना एक नवीन व्यवसायासाठी ची दिशा मिळेल. ग्रामीण भागातील महिलांना शेती व्यवसायावर, शेतमजुरी अशा कामावरती अवलंबून राहावे लागते अशा मेहनतीच्या कामांवर अवलंबून न राहता ग्रामीण भागातील महिला या स्वतःच्या व्यवसायावर आत्मनिर्भर होऊ शकतात.

शहरी आणि ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध होईल आणि ग्रामीण भागामध्ये स्त्रियांना दूरवर पीठ दळण्यासाठी जावे लागते अशा स्त्रियांसाठी या योजनेचा लाभ होईल.

मोफत पिठाची गिरणी योजना काय आहे {Pithachi Girni Yojana}

मोफत पिठाची गिरणी योजना 2023 ही भारत प्रशासनाद्वारे राबविण्यात येणारी एक Sarkari Yojana आहे. या योजनेची महाराष्ट्र राज्यात सुरुवात 2011 यावर्षी झालेली आहे.या योजने अंतर्गत महिलांना शंभर टक्के अनुदान पिठाची गिरणी घेण्यासाठी देण्यात येणार आहे. महिला या पिठाच्या गिरणीचा उपयोग व्यावसायिक दृष्टीने ही करू शकते आणि घरगुती पण करू शकते.

Pithachi Girni Yojana 2023 Free Flour Mill Yojana Maharashtra

तसेच शासनातर्फे मोफत डाळ मशीन सुद्धा मिळत आहे अशा विविध योजनांमुळे महिला या सशक्त होतील आणि स्वयंरोजगार ची संधी प्राप्त होईल.अशा उद्देशाने भारत सरकार अशा योजना राबवत असतात.

ग्रामीण भागातील गरजू आणि गरीब श्रेणीतील महिलांना घरी बसल्या रोजगार मिळेल आणि या व्यवसायासाठी महिलांना कोणतेही भांडवल गुंतवण्याची गरज असणार नाही.

मोफत पिठाची गिरणी योजना ( Pithachi Girni Yojana Highlight)

1🎯योजनेचे नावमोफत पिठाची गिरणी [Pithachi Girni Yojana]
2✍️योजनेची सुरुवातमहाराष्ट्र राज्यात योजनेची सुरुवात झाली
3📑आवेदन पात्रताग्रामीण भागातील महिला (अठरा वर्षापेक्षा जास्त वयोगटातील)
4📚योजना मागचा उद्देशआर्थिक दृष्ट्या/ आर्थिक परिस्थिती सक्षम करणे
5💵अनुदान किती मिळणार या योजनेअंतर्गत वीस हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.
6⌛अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन
7🌐अधिकारीक वेबसाईट————–
Pithachi Girni Yojana Highlight

मोफत पिठाची गिरणी योजनाचे उद्देश्य

भारत प्रशासनाद्वारे महिला साठी एक महत्त्वाची अशी योजना राबविण्यातय ग्रामीण भागातील आणि दुर्गम भागातील महिला दळण दळण्यासाठी अनेक किलोमीटर चालत जाऊन दळण दळून आणत असते,

अशा स्त्रियांच्या समस्या दूर करण्यासाठी भारत प्रशासनाद्वारे मोफत free Pithachi Girni Yojana अशी Sarkari Yojana राबवण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील स्त्रिया या आत्मनिर्भर व्हाव्यात अशा दृष्टिकोनाने मोफत पिठाची गिरणी ही योजना सुरू केलेली आहे.

गरीब कुटुंबामध्ये आर्थिक संकट हे आधीच असतात त्या संकटांवरती उपाय म्हणून मोफत गिरणी योजनेचा लाभ मिळवून त्या कुटुंबातील स्त्रिया या आर्थिक स्थितीने खंबीर होतील आणि स्वतः स्वयंरोजगार मिळतील

या योजनेमुळे ग्रामीण तसेच दुर्गम भागातील स्त्रियांना कमी वेळेत पीठ दळून मिळेल आणि त्याचबरोबर पैसेही कमल कुटुंबातील आर्थिक समस्या सोडू शकतील.

ग्रामीण भागातील तसेच दुर्गम भागातील ज्या महिला आर्थिक परिस्थितीने दुर्बल आहेत त्या महिलांना या योजनेच्या रूपाने त्यांची आर्थिक परिस्थिती ही सक्षम करणे हा या मोफत पिठाची गिरणी 2023 योजनेमागील महत्त्वाचा उद्देश आहे.

मोफत पिठाची गिरणी चे लाभ { Benefits of Free Flour Mill }

 • गरीब कुटुंबातील महिलांना या योजने अंतर्गत मोफत पिठाची गिरणी मिळणार आहे.
 • गरीब अशा कुटुंबांना आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळेल.
 • आता महिलांना रांगेमध्ये लागण्याची आवश्यकता असणार नाही महिला या स्वतःच्या घरामध्ये दळण दळू शकतात. रांगेमध्ये लागणारा वेळ वाचणार आहे आणि त्यांना शुद्ध पौष्टिक असं अन्न मिळणार आहे.
 • मोफत पिठाची गिरणी या योजनेद्वारे 20हजार रुपये हे लाभार्थ्याला दिले जातील ज्यामध्ये 10 हजार रुपये हे अनुदानाच्या स्वरूपामध्ये  दिले जातील. आणि बाकीचे10 हजार रुपये हे कर्जाच्या स्वरूपामध्ये दिले जातील आणि या पैशांचे कोणत्याही प्रकारचे व्याज द्यावे लागणार नाही.
 • Pithachi Girni Yojana 2023 या योजनेद्वारा एका जिल्ह्यामध्ये एक पॉईंट पंचवीस महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
 • मोफत पिठाची गिरणी या योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदान दिले जाते.
 • या उपयोगी अशा योजनेद्वारे महिलांना मोफत डाळ गिरणी ची मशीनही सरकार उपलब्ध करून देणार आहेत.
 • Free Flour Mill Yojana Maharashtra यामुळे घरगुती आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनाने ही या योजनेचा उपयोग करता येतो.
 • ग्रामीण भागातील तसेच दुर्गम भागात महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल आणि त्याचबरोबर महिलांना दुसरीकडे कुठे कामाला न जाता घरी बसून आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळेल.

Pithachi Girni Yojana महत्त्वाची कागदपत्रे

 1. अर्जाचा विहित नमुना
 2. शिक्षणासंबंधीची प्रमाणपत्रे
 3. व्यवसायासाठी घराचा आठ अ जागेचा उतारा
 4.  महिलेचेआधार कार्ड ( झेरॉक्स प्रत)
 5. अर्जदाराचा रहिवाशी दाखला
 6. घराचे लाईट बिल (व्यवसायासाठी बीज लागेल त्यामुळे)
 7. बँकेचे पासबुक (पासबुकच्या पहिल्या पानाचे झेरॉक्स)
 8. ई-मेल आयडी
 9. मोफत Flour Mill Scheme Form PDF डाउनलोड इत्यादी डॉक्युमेंट.
 10.  बीपीएल राशन कार्ड
 11. मोबाईल नंबर
 12. पासपोर्ट साईज चे फोटो

मोफत पिठाची गिरणी योजने साठीची पात्रता

 • लाभ घेणारी महिलाही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावी.
 • मोफत पिठाची गिरणी या योजनेसाठी फक्त महिलाच पात्र ठरतील.
 • राज्यातील सर्व गरीब आणि गरजू महिला या योजनेसाठी पात्र आहेत.
 • अर्ज करणाऱ्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजारांपेक्षा  कमी असले पाहिजे.
 • अर्ज करणाऱ्या मुलीचे किंवा महिलेचे हे बारावीपर्यंतचे शिक्षण झालेले असावेत.
 • मोफत Pithachi Girni Yojana योजनेसाठी महिलेचे वय हे 18 ते 60 वयोगटांमध्ये असावे. जास्त वय असलेल्या महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत.
 • या योजनेसाठी अर्जदाराचे BPL श्रेणीमध्ये असणे आवश्यक आहे.
 • मोफत पिठाची गिरणी योजना यामध्ये रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर या योजनेचा लाभ मिळेल.

मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी अर्ज कसा करावा {free flour scheme registration}

 • Free Pithachi Girni Yojana 2023 या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे .
 • अर्ज करण्यासाठी योजनेची अधिकृत वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईट वरती जावे लागेल
 • वेबसाईटच्या होम पेज वरती मोफत पिठाची गिरणी 2023 या लिंक वरती अर्जदाराने क्लिक करावे.
 • त्यानंतर तिथे नवीन पेज ओपन होईल आणि ऑनलाईन फॉर्म सुरू होईल.
 • त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे नाव आधार नंबर मोबाईल नंबर जिल्हा बँकेचे अकाउंट अशी माहिती भरायची आहे. ही माहिती भरताना कोणत्याही चुका करू नका.
 • त्यानंतर फॉर्ममध्ये जे प्रमाणपत्र कागदपत्र मागितलेले असेल ते त्या ठिकाणी पीडीएफ फाईल अपलोड करायची आहे.
 • तो फॉर्म भरताना एकदा तो चेक करून घ्यायचा आहे चेक झाल्यानंतर सबमिट च्या बटनावरती क्लिक करायचे आहे आणि फॉर्म सबमिट करायचा आहे.
 • विहीत अर्जाचा नमुना हा पूर्ण भरून सांगितलेली कागदपत्र जोडून तो गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालयात जमा करायचा आहे

FAQ; मोफत पिठाची गिरणी योजना

 • मोफत पिठाची गिरणी अनुदान किती मिळणार आहे?

  या योजनेद्वारे शासनाकडून शंभर टक्के अनुदान राबवण्यात येत आहे.

 • मोफत पिठाची गिरणी योजनेचा उद्देश्य काय आहे?

  या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक दृष्टीने सक्षम करणे आणि त्यांना स्वयंरोजगार मिळून देणे.

 • मोफत पिठाची गिरणी या योजनेसाठी कोण पात्र ठरतील?

  या Free Pithachi Girni Yojana 2023 योजनेसाठी ग्रामीण भागातील महिला पात्र ठरतील.

 • मोफत पिठाची गिरणी योजनेचा अर्ज कोठे जमा करायचा आहे?

  या योजनेचा अर्ज गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालयात जमा करायचा आहे.

 • महाराष्ट्र राज्यात या योजनेची सुरुवात कधी झाली?

  महाराष्ट्र राज्यातील मोफत पिठाची गिरणीची सुरुवात 2021 मध्ये झाली.

Pithachi Girni Yojanaया योजना विषयी काही माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व यासारख्या Free Sarkari Yojana ची माहिती इतरांनाही शेअर करा..

धन्यवाद..✍️

हेही वाचा:~

Shadi Anudan Yojana 2023

Shabari Gharkul Yojana Yadi 2023

Anganwadi Bharti Form 2023

Birsa Munda Loan Yojana

Leave a Comment