Shabari Gharkul Yojana Yadi 2023; शबरी घरकुल योजना यादी कशी बघायची

Shabari Gharkul Yojana Yadi 2023शबरी घरकुल योजना यादी कशी बघायची या संबंधित संपूर्ण माहिती आपण या लेखमध्ये पाहणार आहोत शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत सन 2023 ते 24 या वर्षातील ग्रामीण भागाकरिता महाराष्ट्र सरकार मार्फत घरकुल यादीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे, महाराष्ट्र शासन [ free sarkari yojana ] निर्णय दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी सांगण्यात आला आहे,

जर तुम्ही अनुसूचित जमाती एसटी मधील आदिवासी वर्गात मोडत असाल असाल तर तुम्ही शबरी घरकुल योजना मार्फत घरकुल साठी अर्ज करू शकतात, तुम्हाला अर्ज करण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे लागतील, घरकुल यादी मध्ये आपले नाव कसे बघावे व घरकुल यादी चे अर्ज कसे करावे संपूर्ण माहिती आपण या लेख मध्ये पाहणार आहोत

शबरी घरकुल योजना यादी 2023

शबरी आदिवासी घरकुल यादी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आदिवासी क्षेत्रात असणाऱ्या जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या आदिवासी लाभार्थ्यांसाठी तसेच भव्य क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या नागरिकांना शबरी घरकुल योजना अंतर्गत घराचे 269 चौरस फूट क्षेत्र असलेले पक्के घरकुल देण्यात उपलब्ध उद्दिष्टेने सांगण्यात आले आहे,

या आदिवासी लाभार्थ्यांना भारत सरकार स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकाम व स्वतंत्र आर्थिक मदतीची सांगण्यात आले आहे सन 2011 च्या सर्वेक्षणानुसार या शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या समुदाय पात्र आहे आणि त्यांना लाभ दिला जातो शबरी आदिवासी घरकुल योजना महाराष्ट्र 2023 अंतर्गत राज्यातील आदिवासींना राहण्यासाठी पक्के घर नाहीत तर त्यांना पक्के घर उपलब्ध करून देणे,

आदिवासी लोकांचे झोपडी व मातीचे तसेच कौलारू चे घर असतात तर त्यांना पक्के घर बांधण्याचे सरकारने सांगितले आहे शबरी आदिवासी घरकुल योजना अंतर्गत आदिवासी जमाती कुटुंबांना नवीन घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य सरकारकडून मिळेल सदर घरकुल योजनेत अंतर्गत आदिवासी पात्र लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी १. ५ लाख रुपये इतके आर्थिक मदत करण्यात येणार आहे तसेच या लाभार्थ्यांना रोजगार देखील दिला जाईल.

हेही वाचा; शेतकऱ्यांना होणार कर्जमाफी

Shabari Gharkul Yojana Yadi 2023

शबरी घरकुल योजना 2023 अंतर्गत आर्थिक वर्षाकरिता घरकुल चे उद्दिष्ट निश्चित करण्याबाबत निर्णय दिनांक 16 जुलै 2022 रोजीच्या मंत्रिमंडळात बैठकीत सांगण्यात आला होता या महाराष्ट्र शासन निर्णयानुसार कोणत्याही जिल्ह्यात आदिवासी शबरी घरकुल योजनेचे उद्दिष्ट किती असेल हे ठरवण्यात आले व प्रत्येक जिल्ह्याचे शबरी आदिवासी घरकुल योजनेचे किती उद्दिष्ट आहे आणि आपल्या जिल्ह्याचे घरकुल योजनेचे सन 2022- 23 उद्दिष्ट किती आहेत ते तपासा याचा निर्णय केला होता,

Shabari Gharkul Yojana Yadi 2023

आदिवासी समाजाला आर्थिक मदतीसाठी भारत सरकारने हा निर्णय घेतला आहे शबरी घरकुल योजना अंतर्गत सर्वे गरीब व दारिद्र्य रेषा खालचे आदिवासी लोकांना घर देण्यात यावे व ज्या आदिवासी शेतकऱ्यांना स्वतःचे शेती मध्ये उत्पन्न काढण्यासाठी विहिरीची गरज असते पण त्यांच्याजवळ विहीर खोदण्यासाठी पैसे नसतात त्या आदिवासी लोकांकरिता बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना मार्फत विहीर खोदण्यासाठी करण्यासाठी १.५ लाख रुपये योजना आणली आहे जास्त माहिती घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा

Birsa Munda Vihir Yojana

शबरी घरकुल योजना कागदपत्रे ?

शबरी घरकुल योजना साठी तुम्हाला अति आवश्यक कागदपत्रे लागतील तर आपण पाहूया कोणते कागदपत्रे शबरी आवास योजनेसाठी तुम्हाला लागणार आहे

  1. जातीचे प्रमाणपत्र
  2. शाळा सोडण्याचा दाखला
  3. वयाचा पुरावा
  4. रहिवासी प्रमाणपत्र
  5. ग्रामसेवकाचा ठरावा
  6. तहसील कार्यालयाचा उत्पन्न प्रमाणपत्र
  7. जागेचा सातबारा
  8. 7 -अ प्रमाणपत्र

हेही वाचा; महिला बचत गटला मिळणार 200 कोटी निधी

घरकुल यादीत नाव कसे टाकायचे?

शबरी घरकुल योजना यादी मध्ये आपले नाव कसे टाकावे आपण पाहणार आहोत घरकुल यादीमध्ये नाव टाकण्यासाठी तुम्हाला फ्री सरकारी योजना मार्फत अर्ज करावा लागेल यासाठी गोरमेंट ची ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तिथे आपले मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा मग शबरी घरकुल योजना यादी वर क्लिक करा

त्यानंतर आपले राज्य निवडा राज्य निवडल्यानंतर आपले जिल्हा निवडा जिल्हा निवडल्यानंतर आपले तालुका निवडा तालुक्यानंतर आपले गाव निवडा अशी सर्व माहिती अचूक पद्धतीने टाका. हे काही प्रोसेस झाल्यानंतर तुमचे गावाचा नकाशा बघा त्यानुसार आपल्या गावाचे नकाशे वर क्लिक करून यादीमध्ये आपले नाव टाका व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा ह्या प्रोसेसनी तुम्ही शबरी घरकुल योजना मध्ये आपले नाव टाकू शकतात.

Shabari Awas Yojana Form Pdf

शबरी आवास योजना FORM PDF यादी मध्ये आपले नाव बघण्यासाठी पीडीएफ लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक करून आपण आपले नाव बघू शकतात व ह्या यादीमध्ये आर्थिक मदत ची मूल्य किती मिळणार हेही स्पष्ट केले आहे यादीमध्ये आपण आपले गाव सहित जिल्हा व तालुका च्या गावातील माहिती घेऊ शकतो या पीडीएफ मध्ये आपले नाव बघून इतरांना पण शेअर करा व आपले शबरी घरकुल योजना लिस्ट मध्ये नाव आहे का ते पण सांगा.

Shabari Gharkul Yojana Yadi 2023

Shabari Gharkul Yojana Yadi 2023

 

घरकुल यादी कशी बघायची

शबरी घरकुल योजना यादी मध्ये आपले नाव कसे बघावे यासाठी तुम्हाला गव्हर्मेंटचे साइटवर जावे लागेल प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण येथे गेल्यानंतर तुम्हाला शबरी घरकुल योजना अर्ज करण्याचे ऑप्शन दिसेल तेथे क्लिक करून शबरी घरकुल योजना यादी मध्ये नाव दिसेल जास्त माहितीसाठी तुम्ही आपल्या गावातील ग्रामपंचायत मध्ये विचारू शकतात किंवा जिल्हाच्या कार्यालयामध्ये जाऊन जास्त माहिती घेऊ शकतात आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर यादी ची पीडीएफ दिली आहे तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन करून पीडीएफ मध्ये आपले नाव बघू शकतात.

हेही वाचा; Free silai machine Yojana 2023

माझ्या शेतकरी मित्रांनो यासारखे फ्री सरकारी योजना व शेतकरी योजना साठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment