कृषी यांत्रिकीकरण योजना – Krushi Yantrikikaran Yojana 2023

नमस्कार मित्रांनो, आपला देश हा कृषिप्रधान देश आहे. Krushi Yantrikikaran Yojana 2023 आपल्या शेतकरी बांधवांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, त्यात एक अडचण म्हणजे मजुरांचा अभाव शेतकऱ्याला शेती करण्यासाठी  मजुरांची गरज ही भासत असते. अन् त्यात मजुरीचे दर (मजुरी) वाढत चालले आहे. मजुरांना योग्य तो दर देऊन सुद्धा मजुरांचा अभाव बघायला मिळतो. मजुरांचा अभाव असल्यामुळे शेतकऱ्यांची कामे वेळेवर होत नाहीत.

परिणामी शेतकऱ्यांना शेतीच्या उत्पादनात घट होत असते. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने कृषी यांत्रिकीकरण योजना 2023 या योजनेची सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांचे श्रम कमी व्हावे आणि कमी वेळेमध्ये जास्त उत्पादन शेतकऱ्यांना मिळावे, ह्याच उद्देशाने ही कृषी यांत्रिकी योजना 2023  योजना सुरु करण्यात आलेली आहे. Krushi Yantrikikaran Yojana 2023 या योजनेबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहोत यासाठी तुम्ही हा लेख पूर्ण वाचावे.

कृषी यांत्रिकीकरण योजना; Krushi Yantrikikaran Yojana 2023

कृषी यांत्रिकीकरण योजना 2023 ही महाराष्ट्र शासनाद्वारा राबविण्यात येणारी SARKARI YOJANA आहे.   शेतकऱ्यांना कृषी उपकरण किंवा यंत्रे यावर अनुदान दिले जाते आर्थिक परिस्थिती विकट असणारे शेतकरी शेती संबंधित अवजारे विकत घेऊ शकत नाही अशा शेतकऱ्यांसाठी Krushi Yantrikikaran Yojana 2023 अमलात आणलेली आहे.

या योजनेमार्फत शेतकऱ्यांना अनेक कृषी अवजारांवर किंवा यंत्रांवर ती अनुदान [ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र यादी} दिले जाते जेणेकरून ते शेतकऱ्यांना ते उपकरण खरेदी करून शेतकऱ्यांचे श्रम आणि वेळेची बचत करने शक्य होईल. शेतकऱ्यांना आधुनिक यंत्राची उपयोग होईल आणि त्यांचे उत्पादनामध्ये ही वाढ होईल हा हेतू या  कृषी यांत्रिकीकरण योजनेचा आहे

कृषी यांत्रिकीकरण योजना उद्देश्य

प्रत्येक शेतकऱ्याकडे शेतीसाठी लागणारे वैयक्तिक यंत्र हे उपलब्ध असेल असे नाही.  शेतकरी हा शेतीची काम शेतमजूर लावून करत असतो. शेतमजूर लावून शेतीचे काम केले तरीही ते काम वेळेवर होत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते आणि शेतकऱ्याची परिस्थिती अजून हालाकीची होते. ही शेतकऱ्याची परिस्थिती बदलावी आणि शेतकऱ्याची कामे वेळेवर पूर्ण व्हावी हाच उद्देश ठेऊन राज्य सरकारने Krushi Yantrikikaran Yojana 2023 या योजनेला मान्यता दिली आहे.

प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतीसाठी लागणारी आवश्यक अशी यंत्र {ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र} साधने योग्य त्या भावात मिळावीत आणि त्या यंत्र साधनासाठी शेतकऱ्याला आवश्यक अशी कृषि यांत्रिकीकरण योजने अंतर्गत रक्कम किंवा यंत्र साधने मिळून त्या शेतकऱ्याची मदत करणे हा  या योजनेमागील उद्देश आहे. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनामध्ये वाढ करणे हा या योजनेचा महत्त्वाचा उद्देश्य आहे.

Krushi Yantrikikaran Yojana फायदे

  • शेतकऱ्यांसाठी ही एक उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण Krushi Yantrikikaran Yojana 2023 योजना आणलेली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेती संबंधित उपकरण्यांच्या खरेदीवरती 80% पर्यंत अनुदान मिळू शकते.
  • वाढत्या महागाईमुळे शेतकरी शेती संबंधित उपकरण खरेदी करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे उत्पादनामध्ये घट होऊन शेतीमध्ये नुकसान होते. शेतकऱ्याला माफक दरामध्ये शेती संबंधित अवजारे मिळतात.
  • शेतकऱ्याला आधुनिक पद्धतीने शेती करून नफा कमवता येईल..
  •  शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण योजनेमुळे  शेतीमध्ये कमी श्रम करून जास्त उत्पादन मिळवणे शक्य होईल.
  • शेतकऱ्याच्या वेळेची बचत होऊन मजुरांचा खर्च कमी होईल.
  •  महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनामध्ये वाढ करणे हा या योजनेचा महत्त्वाचा उद्देश्य आहे.

कृषी यांत्रिकीकरण योजना 2023 योजने अंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येणारे कृषि यंत्र किंवा अवजारे

  1.  ट्रॅक्टर
  2.  पावर टिलर
  3.  ट्रॅक्टर पावर टिलर चलित अवजारे
  4. मनुष्य चलित यंत्र/अवजारे
  5.  बैल चलित यंत्र/अवजारे
  6.  प्रक्रिया संच 
  7. कापणी पश्चात प्रक्रिया यंत्र
  8.  वैशिष्ट्यपूर्ण यंत्र /अवजारे
  9. स्वचालित यंत्र
  10. कापणी पश्चात प्रक्रिया यंत्र

कृषी यांत्रिकीकरण योजने साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  1. शेतकऱ्याचे आधार कार्ड
  2.  बँकेचे पासबुक
  3.  शेतीचा सातबारा आणि आठ अ
  4.  यंत्र खरेदी केले आहे त्याची ओरिजनल बिल
  5.  अर्जदार अनुसूचित जातीचा किंवा जमातीचा असेल तर त्या अर्जदाराचे जात प्रमाणपत्र ( कास्ट सर्टिफिकेट )
  6.  स्वयं घोषणापत्र
  7.  पूर्वसंमती पत्र

कृषी यांत्रिकीकरण योजना 2023 यासाठी पात्रता

  • शेतकरी महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा.
  • शेतकऱ्याची जमीन ही त्याच्या नावावर असायला हवी म्हणजे शेतीचा सातबारा असावा.
  • अर्जदार जर अनुसूचित जातीचा असेल तर त्या अर्जदाराचे जात प्रमाणपत्र (कास्ट सर्टिफिकेट) सादर करावे.
  •  ट्रॅक्टर साठी अनुदान मिळवायचे असेल तर त्या अर्जदाराच्या नावावरती ट्रॅक्टर असायला हवे

कृषी यांत्रिकीकरण योजना 2023 साठी अर्ज कसा करावा

  1. कृषी यांत्रिकीकरण योजना; अर्ज करण्यासाठी  या योजनेची अधिकृत वेबसाईट उपलब्ध आहे. यामध्ये जाऊन तुम्हाला योजना हा पर्याय मिळेल.
  2. त्या योजनेवर ती क्लिक करा आणि महाराष्ट्र शासनाचा कृषी विषय निवडा.
  3. यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल.
  4. पुढे तुम्हाला पर्याय या बटणावर क्लिक करायचे आहे
  5. आता तुम्हाला पुढील पानावर महाराष्ट्र कृषी यांत्रिकरण योजना ऑनलाइन फॉर्म मिळेल.
  6. त्यामध्ये तुमची पूर्ण माहिती अचूकपणे भरा तिथे मागितल्या प्रमाणे तिथे जे कागदपत्र सांगितले असतील किंवा काही कॉपी जोडण्यास सांगितले असतील तर तर ते कागदपत्र जोडण्यास विसरू नका.
  7. अशा रीतीने कृषी यांत्रिकरण योजनेचा ऑनलाईन फॉर्म 2023 भरू शकतात.

ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र यादी

यंत्र /अवजारेअनुदान पावर टिलर
🚜ट्रॅक्टर अनुदान 50%₹125000/-08-70 PTO HP
🚜ट्रॅक्टर अनुदान 40%₹65000/-8 BHP पेक्षा कमी
🚜ट्रॅक्टर अनुदान 60%₹85000/-8 BHP पेक्षा जास्त
रिपर कम बाईंडर 3 VEEL₹175000/-50% अनुदान
रोटाव्हेटर 5 फूट₹42000/-5 फूट 50% अनुदान
रोटाव्हेटर 6 फूट₹44800/-6 फूट 50% अनुदान
मिनी दाल मिल₹150000/-60% अनुदान
मिनी राईस मिल₹240000/-60% अनुदान
पॅकिंग मशीन₹300000/-60% अनुदान
ग्राइंडर/पॉलीशर₹60000/-40% अनुदान

Krushi Yantrikikaran Yojana 2023 list PDF

मित्रांनो Krushi Yantrikikaran योजनेची पीडीएफ यादी बघण्यासाठी तुम्हाला गव्हर्मेंट च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल त्यानंतर आपले रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर टाकून लॉगिन करून तुम्ही पीडीएफ यादी डाऊनलोड करून बघू शकतात त्या यादीमध्ये संपूर्ण माहिती मिळेल जसे ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र यादी व अनुदान किती टक्क्यावर अवलंबून आहे व किती टक्केवर किती पैसे मिळतील असे सर्व माहिती तुम्हाला Krushi Yantrikikaran Yojana 2023 list PDF मध्ये मिळेल

FAQ; Krushi Yantrikikaran Yojana 2023

शेतकऱ्याला किती टक्के अनुदान मिळेल?

अल्प व अत्यंत भूधारक अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना 50% इतर शेतकऱ्यांना 40 टक्के अनुदान मिळेल.

राईस मिल,दाल मिल, पॅकिंग मशीन पॉलिस्टर अशा लाभार्थ्यांसाठी किती टक्के अनुदान आहे?

राईस मिल दाल मिल पॅकिंग मशीन पॉलिस्टर अशा मशीन साठी  महिलाना , अनुसूचित जाती अशा लाभार्थ्यांसाठी 60 टक्के व इतर लाभार्थींसाठी 50% अनुदान  दिले जाते.

कृषी यांत्रिकीकरण लाभ?

शेतकऱ्यांना Krushi Yantrikikaran Yojana 2023 योजनेमुळे  शेतीमध्ये कमी श्रम करून जास्त उत्पादन मिळवणे शक्य होईल.

कृषी यांत्रिकीकरण योजना उद्देश्य?

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनामध्ये वाढ करणे हा या योजनेचा महत्त्वाचा उद्देश्य आहे.

कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत देण्यात येणारे कृषि यंत्र किंवा अवजारे?

ट्रॅक्टर, पावर टिलर, ट्रॅक्टर पावर टिलर चलित अवजारे, मनुष्य चलित यंत्र/अवजारे, बैल चलित यंत्र/अवजारे, प्रक्रिया संच, कापणी पश्चात प्रक्रिया यंत्र, वैशिष्ट्यपूर्ण यंत्र /अवजारे, स्वचालित यंत्र, कापणी पश्चात प्रक्रिया यंत्र

Leave a Comment