Mukhyamantri Sampoorna Pushti Yojana; मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टि योजना 2023

Mukhyamantri Sampoorna Pushti Yojana

Mukhyamantri Sampoorna Pushti Yojana; मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टि योजना 2023 ही ओडिसा राज्य मध्ये राहणाऱ्या महिलांसाठी ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे. ओडिसाचे माननीय मुख्यमंत्रींचे अध्यक्ष, ओडिसा मंत्रिमंडळ यांनी या संबंधित प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे. ही योजना वर्ष 2023 ते 2024 या वर्षाच्या कालावधीमध्ये ओडिसा या राज्यामध्ये लागू करण्यात येणार आहे. Mukhyamantri Sampoorna Pushti Yojana च्या माध्यमातून ओडीसा … Read more