Free Mobile Yojana List name check, मुख्यमंत्री मोबाइल वितरण योजना; Free Sarkari Yojana

Free Mobile Yojana राजस्थानचे सरकार ही राजस्थानातील नागरिकांसाठी नेहमी कार्यरत असते. Rajasthan Free Mobile Yojana List Name Check याच वर्षी मुख्यमंत्री अशोक गतलोत यांनी विनियोग विधेयक यावर चर्चा करताना मुख्यमंत्रींनी डिजिटल सेवा free mobile yojana list 2023 rajasthan च्या वितरणाची घोषणा केली होती. अशोक गहलोत यांच्याद्वारे प्रथम चरणामध्ये मुख्यमंत्री मोबाइल वितरण योजना तारीख होती.

WhatsApp Group Join Now

गौरतलं हे मागच्या बजेटचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याद्वारे चिरंजीव महिला कार्ड धारकांना फ्री मोबाईल देण्याची घोषणा केलेली होती. Free Mobile Yojana कधी मिळणार आहेत ही योजना कोणासाठी आहे या योजनेसाठी लाभार्थी कोण असणार आहेत. अशा प्रश्नांची उत्तरे आम्ही या लेखाद्वारे तुम्हाला देत आहोत. या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत पूर्ण वाचावा.

Free Mobile Yojana List काय आहे

या Free Mobile Yojana महिलांना योजना अंतर्गत स्मार्टफोनमध्ये तीन वर्षापर्यंतचा Free internet Data आणि Free Coling ची सुविधा दिली जाणार आहे या स्मार्टफोनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे Mobile App डाऊनलोड केले जातील आणि राजस्थानमध्ये ज्या काही महिलांसाठी योजना चालू आहेत या वेळेचे वेळी त्या महिला पर्यंत पोहोचत राहतील.

या योजनेअंतर्गत महिलांना नऊ हजार पाचशे रुपये किमतीचा मोबाईल दिला जाणार आहे या मोबाईल मध्ये तीन तीन महिन्यांसाठी 5 जीबी डेटा , फ्री फोन कॉलिंग ची सुविधा, फ्री सिम कार्ड दिले जाईल.

राजस्थान फ्री मोबाईल योजना 2023 या योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये कॅम्प लावून  10 ऑगस्ट 2023 या दिवशी स्मार्टफोन वितरण करण्यात आले आहे.

 Rajasthan Free Mobile Yojana 2023 च्या पहिल्या चरणात 40 लाख फोन दिले जाणार आहेत. पहिल्या चरणामध्ये दहावी बारावी च्या विद्यार्थिनी, विधवा महिलांसाठी स्मार्टफोन दिला जाणार आहे.

मुख्यमंत्री मोबाइल वितरण योजना

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी Digital Seva Yojana 2023 च्या वितरणाची घोषणा केलेली होती मुख्यमंत्री Ashok Gahlot यांच्याद्वारे मोबाईल वितरण ची तारीख घोषित करण्यात आलेली होती. मागच्या बजेटमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याद्वारे चिरंजीव महिला कार्ड धारकांना Free Mobile Yojana देण्याची सुद्धा घोषणा करण्यात आलेली होती.

Free Mobile Yojana List name check
Free Mobile Yojana List name check

राजस्थान Free Mobile Yojana Me Konsa Phone Milega 2023 या योजनेअंतर्गत १.३५ करोड महिलांना फ्री मध्ये स्मार्टफोन दिले जाणार आहेत. या स्मार्टफोन मुळे राजस्थानमध्ये ज्या काही नवीन सरकारी योजना सुरू होतात त्या योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहचेल असा या योजनेमागचा उद्देश आहे.

राजस्थान फ्री मोबाईल योजनेसाठी ची पात्रता

राजस्थान फ्री मोबाईल घेण्यासाठी पुढील प्रमाणे पात्रता ठरवण्यात आलेली आहे.

  • सरकारी शाळेमध्ये नववी ते बारावी इयत्तेमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थिनी.
  • सरकारी उच्च शिक्षण संस्था आयटीआय, पॉलिटेक्निक अशा क्षेत्रामध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थिनी.
  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार च्या अंतर्गत शंभर दिवस वर्ष (2022 ते 2023) पूर्ण झालेली महिला.
  • अर्ज करणारी महिला ही मूळ राजस्थानची रहिवासी असावी.

मुख्यमंत्री मोबाइल वितरण योजना {Free Mobile Yojana Highlight}

🎯योजनेचे नावमोफत मोबाइल वितरण योजना
{ Free Mobile Yojana List }
✍️योजनेची सुरुवातमुखयमंत्री अशोक
📚आवेदन पात्रतामहिला वर्गासाठी,
मूळ राजस्थानची रहिवासी असावी
⌛अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन
🌐अधिकारीक वेबसाईटhttps://jansoochna.rajasthan.gov.in
Free Mobile Yojana Highlight

Rajasthan Free Mobile Yojana List Name Check

Rajasthan free mobile yojana 2023 च्या पहिल्या चरणाचे स्मार्टफोन वितरण हे 10 ऑगस्ट 2023 ला केले जाणार आहेत. या चरणामध्ये मिळणाऱ्या लोकांची यादी ही आलेली आहे. त्या यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही हे चेक करण्यासाठी पुढील पद्धती वापरून या योजनेची यादी पाहू शकतात.

  • प्रथम  तुम्हाला जन सूचना पोर्टल ची ऑफिशियल वेबसाईट Jansoochna.rajasthan.gov.in ही वेबसाईट ओपन करायची आहे.
  • वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर  होम पेजवर इंदिरा गांधी स्मार्टफोन योजना ची पात्रता यावर क्लिक करायचे आहे.
  • आता तुम्हाला स्क्रीन वरती इंदिरा गांधी स्मार्टफोन योजनेची पात्रता अशा प्रकारचे पेज ओपन होईल.
  • या ठिकाणी तुम्हाला तुमचा जन आधार नंबर टाकायचा आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या कॅटेगिरी नुसार दिलेले ऑप्शन मधून एक पर्याय निवडायचा आहे.
  • त्यानंतर तुम्हाला सबमिटच्या बटन वरती क्लिक करायचे आहे.
  • त्या ठिकाणी स्क्रीन वरदिसून येईल की तुम्हाला या चरणामध्ये मोबाईल मिळेल की नाही.

राजस्थान फ्री मोबाईल योजना 2023 या योजनेचे लाभ

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याद्वारे डिजिटल सेवा योजना 2023 या योजनेचे फायदे पुढील प्रमाणे आहे.

  1. या योजनेअंतर्गत १.३५ करोड महिलांना Free मध्ये Smartphone दिले जाणार आहेत.
  2. या स्मार्टफोन साठी कोणतेही प्रकारचे चार्जेस द्यावे लागणार नाहीत.
  3. या स्मार्टफोन मध्ये राजस्थान मधील सर्व महत्वपूर्ण योजनेविषयीची माहिती या फोनमध्ये मिळणार आहे. नवनवीन योजना सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी या स्मार्टफोन मध्ये ॲप इंस्टॉल होतील.
  4. या स्मार्टफोनमध्ये तीन वर्षापर्यंत प्रत्येक महिन्याला पाच जीबी डाटा लोकल आणि एसटीडी कॉलेज सुविधा ही फ्री मध्ये दिली जाणार आहे.
  5. महिलांसाठी या योजनेमध्ये 9000 या किमतीचा 32 जीबी स्टोरेज क्षमता आणि पाच इंच स्क्रीन चा फोन या योजनेअंतर्गत दिला जाणार आहे.
  6. राजस्थान मध्ये सध्या सरकारी 28 अशा महत्त्वपूर्ण योजना सुरू आहेत

राजस्थान फ्री मोबाईल योजना 2023 यासाठी लागणारे महत्त्वपूर्ण कागदपत्रे

शाळा , महाविद्यालय ,आयटीआय ,पॉलिटेक्निक अशा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत.

  • ज्या विद्यार्थिनींचे वय अठरा वर्षापेक्षा कमी आहेत त्यांच्यासाठी परिवारामधील मुख्य महिला यांचे उपस्थित असणे आवश्यक आहे.
  • या योजनेअंतर्गत नवी ते बारावी मध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थिनींसाठी महाविद्यालय ,आयटीआय ,पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये शिकत असणाऱ्या मुलींसाठी अनरोलमेंट या नंबर चे कार्ड असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणाऱ्याचे आधार कार्ड.

विधवा महिलेसाठी आवश्यक कागदपत्र

  • एकल विधवा पेन्शन घेणाऱ्या महिलेला पेन्शनचा पीपीओ नंबर आवश्यक आहे.
  •  या पीपीओ नंबर द्वारे हे निश्चित करण्यात येईल किती महिला पेन्शन घेत आहे की नाही.
  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार 100 कार्य दिवस 2022 ते 2023 पूर्ण करण्यात येणाऱ्या परिवाराची मुख्य महिला साठी आवश्यक असणारी कागदपत्र
  • जन आधार कार्ड
  • लाभार्थीचे आधार कार्ड
  • पॅन कार्ड

Free Mobile Yojana Maharashtra

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 मध्ये फ्री स्मार्टफोन योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना Free Mobile Yojana हा मिळणार आहे.

जे विद्यार्थी आर्थिक रुपाने गरीब आणि दुर्बल आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी मोबाईल खरेदी करणे शक्य होत नाही  अशा विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Free Mobile Yojana 2023 ही योजना सुरू केलेली आहे.

आजच्या या काळामध्ये विद्यार्थ्यांना स्मार्टफोनची गरज आहे. स्मार्टफोनची किंमत ही खूप वाढलेली आहे. याच कारणामुळे गरीब विद्यार्थ्यांना या स्मार्टफोनचा उपयोग करू शकत नाही.

आणि विविध सुविधांपासून ही मुलं वंचित राहतात. याच गोष्टीचा विचार करून महाराष्ट्रातील प्रशासनाने महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र फ्री मोबाईल योजना 2023 ही योजना अमलात आणलेली आहे.

अशाच काही Free Sarkari Yojana महाराष्ट्र सरकार राबवत असते जेणेकरून महाराष्ट्रामधील तरुण पिढी चांगल्या प्रकारचे भविष्य घडू शकेल आणि या Free Mobile Yojana योजनेचा लाभ मिळू शकेल.

महाराष्ट्र Free Mobile Yojana यासाठी लागणारे कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • मतदान कार्ड
  • बँकेचे पासबुक
  • शाळेचे प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो

महाराष्ट्र फ्री मोबाईल योजनेचे लाभ

  • केंद्र सरकार हे देशातील लाखो विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत Free Mobile Yojana वितरण करणार आहेत.
  • महाराष्ट्र फ्री मोबाईल योजना 2023 ही सुरू करण्यात आली तर या योजनेअंतर्गत करना सारखी महामारी जर परत आली तर ऑनलाइन शिक्षण घेणे शक्य होईल. शिक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही.
  • या Free Mobile Yojana योजनेअंतर्गत तरुण पिढीला हे स्मार्टफोन उपलब्ध करून दिले जातील.
  • या योजने साठी लाखो विद्यार्थ्यांनी या स्मार्टफोन साठी अर्ज केलेला आहे. आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना योजनेअंतर्गत स्मार्टफोन हे उपलब्ध होतील.

FAQ; Free Mobile Yojana List

  • Free Mobile Yojana पुरुषासाठी आहे का?

    फ्री मोबाईल योजना 2023 ही योजना फक्त महिला वर्गासाठी आहे.

  • राजस्थान फ्री मोबाइल योजना कधी पासून सुरु करण्यात आलेली आहे?

    राजस्थान फ्री मोबाइल योजना ही 10 ऑगस्ट 2023 रोजी सुरू झालेली आहे.

  • फ्री मोबाइल योजना अंतर्गत किती किमतीचा Smartphone वितरीत केला जाणार आहे?

    या योजने अंतर्गत 8500 ते 9000 एवढ्या किमतीचा smartphone वितरीत केला जाणार आहे.

  • फ्री मोबाइल योजनेसाठी दुसऱ्या राज्यातील नागरिक अर्ज करू शकणार का?

    या योजनेसाठी फक्त राजस्थान मधील रहिवासी या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

  • राजस्थान फ्री मोबाईल योजना कोणा द्वारे सुरू करण्यात आली?

    Free Mobile Yojana ही राजस्थान चे मुखयमंत्री अशोक गटलोत यांच्या द्वारे सुरू करण्यात आली.

Free Mobile Yojana – या योजना विषयी काही माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व यासारख्या Free Sarkari Yojana ची माहिती इतरांनाही शेअर करा..

धन्यवाद..✍️

WhatsApp Group Join Now

हेही वाचा:~

Shadi Anudan Yojana 2023

Shabari Gharkul Yojana Yadi 2023

Anganwadi Bharti Form 2023

Birsa Munda Loan Yojana

Leave a Comment