आमदार मंगेश चव्हाण बायोग्राफी : MLA Mangesh Chavan biography, mangesh chavan wife, Social Network, Net Worth, Chalisgaon MLA

नमस्कार मित्रांनो, MLA Mangesh Chavan biography, mangesh chavan wife, Social Network, Net Worth, chalisgaon MLA आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीची ओळख करून देणार आहोत ज्यांचे नाव आहे आमदार मंगेश रमेश चव्हाण आपले लाडके मंगेश दादा – मंगेश दादा हे भारतीय जनता पक्षाचे युवा कार्यकर्ते आमदार आहेत.

मंगेश चव्हाण यांची आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक माहिती

मंगेश चव्हाण यांचा एका गरीब कुटुंबात 23 ऑगस्ट 1983 ला जन्म झाला mangesh chavan दादाचे मूळ गाव हे हिंगोली होते. मंगेश चव्हाण यांचे वडील रमेश चव्हाण यांनी शेती करता सोबतच गावातील ग्रामपंचायत तर्फे पाणी सोडायचे काम करायचे.

मंगेश चव्हाण यांना दोन बहिणी आहेत. त्या बहिणींचा शिक्षणाचा खर्च हे सगळं मंगेश दादांनी लहानपणा पासूनच स्वीकारलं होतं मंगेश आता ही शाळेत शिकत असताना इलेक्ट्रिशियन सुद्धा काम करत होते.

Chalisgaon MLA Mangesh Chavan यांचे शिक्षण

मंगेश दादांची आई ही अशिक्षित असून Chalisgaon MLA मंगेश दादा वर त्यांच्या लहानपणापासूनच आईचे हरिपाठाचे, अभंगाचे संस्कार होते. मंगेश दादांनी 10 वी पर्यंतचे शिक्षण हे गावातील  मराठी शाळेत केले.

पुढे MLA Mangesh Chavan दादाने अकरावी बारावी पर्यंतचे  शिक्षण हे त्यांच्या मामाकडे चाळीसगाव या ठिकाणी शिक्षण घेतले, शिक्षण चालू असताना त्यांनी गॅरेजचे सुद्धा काम करू लागले. जळगावला त्यांनी पॉलिटेक्निक चे शिक्षण पूर्ण केल.

त्याच सोबत त्यांनी पेपर वाटणे, पाव विकणे असे विविध काम त्यांनी न लाजता केली. घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे 2004 ला शिक्षण सोडले.

MLA मंगेश चव्हाण यांचा संघर्ष

मंगेश दादांनी 2004 ला शिक्षण सोडल्यानंतर मंगेश दादा बँकेमध्ये नोकरी करत होते. बँकेचे क्षेत्रांमध्ये खूप मेहनत घेऊन त्या क्षेत्रामधील सर्व कामे शिकून घेतली.

MLA Mangesh Chavan यां चे वडील नेहमी म्हणायचे की असं कोणत्याही कृत्य करू नको की ज्यामुळे कोणी आपल्या घरी तुझी तक्रार घेऊन येईल. वडिलांची ही शिकवण मंगेश दादांचे नेहमी लक्षात असते आणि त्या शिकवणी नुसार मंगेश दादा राजकीय क्षेत्रात असून किंवा सामाजिक स्तरावर त्या शिकवणी नुसार ते वागत असतात.

मंगेश दादांनी मुंबई मध्ये वयाच्या 21 वर्षी कार सेलिंगची कामे केली याच कामांमध्ये खूप मेहनत घेऊन मंगेश दादा हे एका महिन्यामध्ये 15 ते 20 कार सेल करायचे मंगेश दादांनी रियल एस्टेट, कंस्ट्रक्शन यासारख्या व्यवसायाला सुरुवात केली.

पुढे मंगेश दादांनी रियल एस्टेट मार्केटमध्ये पण खूप काम केलं MLA Mangesh Chavan दादांना अनेक अपयशांना सामोरे जावे लागले त्या काळात मंगेश दादांना 50 ते 60 लाख रुपयांचा लॉस आलेला होता या अपयशाने खचून न जाता मंगेश दादांनी त्यातून मार्ग काढत गेले.

मंगेश दादा हे पुढे चालून घृष्णेश्वर साखर कारखान्याचे मालक सुद्धा झाले, दोनशे ते अडीचशे कोटी रुपयाची उलाढाल ही मंगेश दादांच्या कंपन्यांची होत असते.

मंगेश चव्हाण यांची राजकारणातील भूमिका

मंगेश जाधव यांचे वडील भाजपचे जुने कार्यकर्ता असल्यामुळे MLA Mangesh Chavan दादा लहानपणा पासूनच भाजपचे संघटन आणि समाजसेवेचे संस्कार हे झाले. 

आमदार मंगेश चव्हाण दादा हे साहेबराव घोडे हे आमदार असल्यापासून म्हणजेच गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून राजकारणामध्ये कार्यरत होते पण त्यांनी कधीही पॉलिटिकल फेस म्हणून काम केलं नाही. त्या काळात मंगेश दादा हे राजकारणाचा बारीक अभ्यास करत होते.

 पुढे चालून MLA Mangesh Chavan यांनी 2019 काळामध्ये राजकारणामध्ये सहभाग घेतला. मंगेश दादानी विधानसभा, तालुका ,लोकसभा अशा सर्वच निवडणुकांमध्ये मंगेश दादांनी खूप मेहनत घेऊन काम केले.

मंगेश चव्हाण यांनी स्वतः ट्रक चालून स्टिंग ऑपरेशन करून कन्नड घाटातील होणारा गैरप्रकार थांबवला होता. या स्टिंग ऑपरेशन मुळे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये मंगेश चव्हाण यांचे कौतुक करण्यात आले होते,

लाडके आमदार MLA Mangesh Chavan हे युवा कार्यकर्ते म्हणूनही ओळखले जातात.

MLA मंगेश चव्हाण यांची कामगिरी

  • मंगेश चव्हाण यांनी शेकडो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची वाटप केली, चाळीसगाव मध्ये बाराशे सायकल वाटप अशा विविध योजना म्हणजेच राबवत असतात.
  • मंगेश दादांनी जलसंपदा मंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त मंगेश दादांनी जळगाव जिल्ह्यामधील रोहिणी येथे स्वखर्चाने गुरांसाठी पहिली चारा छावणी उभारली होती. यामध्ये तेराशे गुरांसाठी चाऱ्याची व्यवस्था ही करण्यात आलेली होती.
  • MLA Mangesh Chavan यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त चाळीसगाव मध्ये 50 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले.
  • चाळीसगाव मधील 2300 पेक्षा जास्त वारकऱ्यांना पंढरपूर वारी साठी फ्री ट्रेन उपलब्ध करून दिली त्या वारकऱ्यांना मंगेश दादा कडून राहणे ,खाणे सर्व सोय उपलब्ध करून दिली.
  • MLA Mangesh Chavan यांनी 400 तरुणांना रायगड या प्रेरणादायी किल्ल्यांवर मंगेश दादांनी नेले. 
  • MLA Mangesh Chavan यांनी दुष्काळामध्ये पाणी टँकर पुरवले. 
  • MLA Mangesh Chavan यांनी वलठाण या धरणातील चारशे टन गाळ काढला.
  • विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा यासाठी मिनी सायन्स लॅब उपलब्ध करून दिल्या.
  • गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी मंगेश चव्हाण यांनी मदत केली. पद्मदुर्ग येथील घटना झालेल्या तोफांसाठी तोफ गाडे स्वखर्चाने पुरवले.
  • MLA Mangesh Chavan यांनी 15 ऑगस्ट ला सन्माननीय रॅली काढली.

मंगेश चव्हाण यांचा मित्रपरिवार : Mangesh Chavan Wife

MLA Mangesh Chavan दादांनी नेहमी आपल्या मित्रांसोबत नेहमी असायचे व एवढ्या मोठ्या पदावर असेल तरी मंगेश दादा हे आपल्या मित्रांना कधी विसरले नाही. मंगेश चव्हाण यांची पत्नी सौभाग्यवती प्रतिभा मंगेश चव्हाण {Mangesh Chavan Wife} ह्या आहेत. मंगेश चव्हाण यांच्या प्रत्येक कार्यामध्ये प्रोत्साहन देणारी स्त्री Wife शक्ती म्हणजे प्रतिभा ताई या आहेत, सौभाग्यवती प्रतिभा मंगेश चव्हाण या सार्वजनिक लिमिटेड कंपनी निदेशक या पदावर आहेत.

MLA मंगेश चव्हाण यांचे वय : Mangesh Chavan Age

मंगेश चव्हाण यांची जन्मतारीख 23 ऑगस्ट 1983 आहे. मंगेश चव्हाण यांचे वय हे चाळीस आहे.

MLA मंगेश चव्हाण यांची संपत्ती : Mangesh Chavan Net Worth

आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे करोड ची संपत्ती ही आहे. 16,18,30,940 इतकी मंगेश दादा कडे संपत्ती आहे 70684218 इतकी liabilities जबाबदारी आहेत.

MLA Mangesh Chavan Social Network :- Instagram | Facebook | YouTube

FAQ : आमदार मंगेश चव्हाण : Mangesh Chavan Wife

आमदार मंगेश चव्हाण हे कोणत्या पदावर आहेत?

मंगेश चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे युवा कार्यकर्ता आमदार आहेत.

आमदार मंगेश चव्हाण यांचे शिक्षण किती झालेले आहे?

आमदार मंगेश चव्हाण यांचे शिक्षण बारावी व त्यानंतर पॉलिटेक्निक चे शिक्षण पूर्ण केले.

आमदार मंगेश चव्हाण यांची संपत्ती किती आहे?

आमदार मंगेश चव्हाण यांची संपत्ती 16183094 रुपये इतकी संपत्ती आहे.

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नीचे नाव काय आहे?

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नीचे नाव सौभाग्यवती प्रतिभा मंगेश चव्हाण हे आहे.

आमदार मंगेश चव्हाण यांचे वय किती आहे?

आमदार मंगेश चव्हाण यांचे वय  चाळीस आहे

Leave a Comment