Birsa Munda Vihir Yojana 2023; आदिवासी शेतकरीला विहिरीसाठी मिळणार 2.5 लाख अनुदान

Birsa Munda Vihir Yojana 2023 – आदिवासी शेतकरीला विहिरीसाठी मिळणार 2.5 लाख रुपये अनुदान महाराष्ट्र राज्यातील काही भागातत आदिवासी लोक दारिद्र्य मध्ये आपले जीवन जगत असतात, आपल्या आदिवासी शेतकरी राजाला विविध संकटांचा सामना करावा लागतो व काही भागात पाण्याची तीव्र कमी असल्यामुळे त्यांना शेतीत उत्पन्न करण्यात अडचण येते, त्यामुळे भारत सरकारने बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना 2023 आदिवासी शेतकऱ्यांकरिता राबवण्यात आली आहे तर आपण जाणूया Birsa Munda Vihir Yojana 2023 तुम्हाला अनुदान 2.5  रुपये अनुदान कसे मिळतील

Birsa Munda Vihir Yojana 2023

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत;आदिवासी शेतकरी मित्रांना नवीन विहीर, शेतमळे व जुने विहिरी दुरुस्त करून व ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन साठी अडीच लाख रुपये योजनेमार्फत मिळणार आहे, Birsa Munda Vihir Yojana 2023 या योजनेचे अंमलबजावणी महाराष्ट्र जिल्ह्यातील परिषद मधील कृषी विभागाकडून सांगण्यात आली आहे, नवीन विहिर बांधकाम साठी अडीच लाख रुपये तर जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी 50 हजार रुपये अनुदान मिळणार आहे,

अशी या योजने मार्फत सांगण्यात आले आहे जिल्ह्यातील एकूण सर्व लोकसंख्येच्या तुलनेत आदिवासी शेतकरी संख्या खूपच कमी आहे त्यांचे जीवनमान दारिद्र्य रेषाच्या वर नाही त्यामुळे या घटनेचे जीवनमान सुधारण्यासाठी Birsa Munda Vihir Yojana 2023 चालू केली आहे या योजनेमध्ये सर्व आदिवासी लोकांना फायदा होईल व आर्थिक उत्पन्न भारताला मिळेल असे स्वरूपाने ही योजना भारत सरकारने केली आहे

बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना

Birsa Munda Vihir Yojana 2023 चे लाभार्थी निवड कशी होणार, कोणत्या लाभार्थी सूचीमध्ये अनुसूचित जमाती वर्गातील एस टी ST कॅटेगिरी चा असावा व त्याच्याकडे [कास्ट सर्टिफिकेट] जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे व जमीनचा सातबारा उतारा आवश्यक आहे तसेच या तीन वर्षाचा उत्पन्नाची मर्यादा दीड लाखाहून जास्त नसावी व चालू तीन वर्षाचा उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे एकदा या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना लाभ घेतला तर पुढच्या पाच वर्षापर्यंत कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही आदिवासी शेतकरी शेतीसाठी सुविधा नसल्यामुळे पारंपारिक शेती हाच एकमेव उपाय असतो या कारणांनी आदिवासी शेतकरी ना ही योजना दिली आहे

हेही वाचा; शेतकऱ्यांना होणार कर्जमाफी

Birsa Munda Vihir Yojana list 2023

  1. नवीन विहिरीसाठी मिळणार 2.5 लाख रुपये.
  2. जुनी Vhiri दुरुस्त करण्यास मिळणार 50,000 हजार.
  3. शेतात बोरिंग साठी मिळणार 20 हजार रुपये.
  4. वीज कनेक्शन जोडण्यासाठी मिळणार 10 हजार रुपये.
  5. पीव्हीसी पाईप व एचडीपीई पाईप साठी मिळणार 30 हजार रुपये.
  6. ठिबक सिंचन साठी मिळणार 50 हजार रुपये.
  7. तुषार सिंचन साठी मिळणार 25 हजार रुपये

बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना साठी लाभार्थ्यांना नवीन विहिरीसाठी जे काही अनुदान मिळणार आहे व या योजनेबाबत जास्त माहिती घेण्यासाठी आपल्या कृषी कार्यालयाशी संपर्क करून सविस्तर माहिती नक्की घ्या.

तंट्या मामा आर्थिक कल्याण व स्वयंरोजगार योजना आहे

बिरसा मुंडा स्वयंरोजगार योजना आणि तंट्या मामा आर्थिक कल्याण योजनेंतर्गत 1 लाख ते 50 लाख आणि 10 हजार ते 1 लाखांपर्यंतचे कर्ज स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी दिले जाईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी, अर्जदार एमपी ऑनलाइनद्वारे अर्ज करू शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय १८ ते ४५ वयोगटातील असणे बंधनकारक आहे.

Birsa Munda Vihir Yojana – काय नियम है

  • बिरसा मुंडा वीर योजना साठी तहसीलदाराचे तीन वर्षाचे उत्पन्न दाखला व योजनेचे लाभार्थी चे उत्पन्न दीड लाखापेक्षा जास्त नसावे
  • नवीन विहिरीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे किमान 40 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे तसेच यापूर्वी अन्य कोणत्याही योजनेतून नवीन विहिरीचा लाभ घेतलेला नसावा हे या योजनेचे नियम आहे
  • या योजनेचा लाभ अपंग किंवा विकलांग ही घेऊ शकतात त्यासाठी अपंग असल्याचा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
  • Birsa Munda Krushi Kranti Yojana Apply Online ऑनलाइन अप्लाय करताना आवश्यक कागदपत्रे घेऊन जाणे
  • जुनी विहीर नसल्याचा पुरावा सादर करण्याचे करणे आवश्यक आहे सातबारावर विहिरीची नोंद नसावी व प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात विहीर नसावी
  • अति आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड बँक पासबुक जातीचा दाखला तहसील कार्यालयाचे प्रमाणपत्र हे काही कागदपत्र आवश्यक लागतील
  • अनुसूचित जमाती वर्गातील ST कॅटेगिरी चा असावा

Birsa Munda Krushi Kranti Vihir Yojana 2023

जुनी वीर दुरुस्त करण्याबाबत माहिती – बिरसा मुंडा विहीर योजना प्रकल्प साठी आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडील आदिवासी उपयोजनेतून केंद्र शासनाच्या विशेष केंद्रीय सहाय्य एस सी ए घटनेच्या कलम 275 अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीतून विहीर योजना राबविण्यात येणार योजनेतून लाभलेल्या नाही असे प्रमाण लागेल. या विहिरीवर जुनी विहीर दुरुस्त करण्याचे काम व बोर्डिंग चे काम घ्यायचे आहे त्या विहिरीचा काम सुरू होण्यापूर्वी त्या विहिरीचा फोटो व व्हिडिओ महत्त्वाची खुणे सह लाभार्थीला द्यायचे आहे

जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच सिंचनाच्या शाश्वत सुविधा उपलब्ध करून देऊन शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही आदिवासी शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासन नि कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे या योजनेचा जास्त जास्त फायदा आपल्या आदिवासी लोकांना हो असे महाराष्ट्र राज्य सरकारचे निर्णय आहे

हेही वाचा; महिला बचत गटला मिळणार 200 कोटी निधी

 

माझ्या शेतकरी मित्रांनो यासारखे फ्री सरकारी योजना व शेतकरी योजना साठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment