kali bai scooty yojana 2023; कालीबाई भील मेधावी छात्रा स्कूटी योजना लिस्ट

kali bai scooty yojana 2023 List : कालीबाई भील मेधावी छात्रा स्कूटी योजना {kali bai scooty yojana 2023} या योजने मार्फत मुलींना फ्री मध्ये स्कुटी मिळणार आहे, तर आपण जाणूया या योजनेमध्ये कोणत्या मुलींना फ्री मध्ये स्कुटी मिळणार व या Kali Bai Scooty Yojana साठी कोणते आवश्यक कागदपत्रे लागतील, व  कालीबाई भील मेधावी छात्रा स्कूटी योजनेसाठी एप्लीकेशन फॉर्म कसे भरू शकतात याची प्रक्रिया काय आहे सर्व काही माहिती आपण या लेख मध्ये पाहणार आहोत.

Kali Bai Scooty Yojana 2023

कालीबाई भील मेधावी छात्रा स्कूटी योजना – तर ही योजना फक्त मुलींसाठी आहे या योजनेमध्ये ज्या मुलीचे जास्त मार्क मिळतील त्या मुलीचे नाव Rajasthan Scooty Merit List PDF मध्ये येईल सूचीमध्ये ज्या पहिल्या मुलींचे नाव येतील त्या मुलींना Kali Bai Scooty Yojana अंतर्गत एक स्कुटी मिळेल व या स्कुटी चे सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर करून दिले जातील आणि या स्कुटी सोबत हेल्मेट दोन लिटर पेट्रोल व लायसन काढण्यासाठी पैसे देखील दिले जातील

Kali Bai Scooty Sarkari Yojana 2023

Kali Bai Scooty Yojana 2023 :- ही योजना राजस्थान फ्री स्कुटी योजना अथवा राजस्थान देवनारायण फ्री स्कुटी योजना 2023 व राजस्थान कालीबाई भिल मेधावी छात्रा स्कुटी योजना साठी

तुम्हाला अपील करावे लागेल आवेदन कसे करावे ते आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत आणि राजस्थान फ्री स्कुटी योजनेचे ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म ची शेवटची तारीख व सुरुवाती तारीख काय आहे तेही आपण या लेख मध्ये पाहणार आहोत

हेही वाचा; शबरी घरकुल योजना यादी

कालीबाई भील मेधावी छात्रा स्कूटी योजना लिस्ट

kali bai scooty yojana 2023 तर आपण जाणूया या योजनेमध्ये कोणत्या विद्यार्थीचे नाव येऊ शकते या योजनेमध्ये फक्त मुली अर्ज करू शकतात ते पण बारावी रेगुलर विद्यार्थीनी करू शकतात जर तुमचे एक वर्षाचे गॅप असेल तर तुम्ही फ्री स्कुटी योजना साठी अर्ज करू शकता शकत नाही व या योजनेमध्ये त्या मुलींना फ्री स्कुटी मिळेल ज्यांचे मार्क 75% पेक्षा जास्त आहेत आणि या योजनेमध्ये कोणत्या जातीचे लोक अर्ज करू शकतात,

तर भारत सरकारने सांगितले आहे की या योजनेसाठी ऑल कॅटेगिरी चे विद्यार्थ्यांनी अर्ज करू शकतात आणि या योजनेमार्फत फ्री स्कुटी मिळेल व 40 हजार रुपये देखील दिले जातील दोघींपैकी तुम्हाला एक पर्याय निवडावा लागेल जर तुम्ही स्कुटी घेणार तर तुम्हाला चाळीस हजार रुपये नाही दिले जातील आणि RBSC 65% या SBSC 75% बारावी केली असेल तरीही आपण भरू शकतात परंतु तुमचे चालू वर्षाचे ऍडमिशन असावे गरजेचे आहे

तुमची वर्षाची उत्पन्न दाखल्यात 2.5 लाखापेक्षा जास्त कमाई नसावी ज्या परिवाराला 2.5 लाखापेक्षा जास्त वर्षाचा उत्पन्न होत असेल त्या परिवार मधील मुलगीला ह्या राजस्थान कालीबाई भिल मेधावी छात्रा स्कुटी योजनाने मध्ये अर्ज करता येणार नाही व ज्या परिवाराच्या 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी होत असेल त्या परिवारामधील मुलगीचा अर्ज हा भरला जाईल व ती मुलगी फ्री स्कुटी योजना मध्ये आपले अर्ज करू शकते,

हेही वाचा; महिला बचत गटला मिळणार 200 कोटी निधी

Kali Bai Scooty Yojana 2023 आवश्यक कागदपत्रे कोणती

जर तुम्ही राजस्थान कालीबाई भिल मेधावी छात्रा स्कुटी योजना साठी अर्ज करत आहात तर तुमच्या जवळ खूप आवश्यक असणारे हे काही कागदपत्रे लागतील जर तुमच्याजवळ हे कागदपत्रे नसतील तर लवकरात लवकर बनवून घ्या व या योजनेचा फायदा घ्या खाली आवश्यक कागदपत्राचे नावे दिले आहे

  •  उत्पन्न प्रमाणपत्र { चालू वर्षाचा }
  • मागील वर्षाचे मार्कशीट
  • रहिवासी दाखला
  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला
  • बँक पासबुक
  • दोन पासपोर्ट फोटो {सही केले}
  • फोन नंबर

Kali Bai Scooty Yojana Official Website

kali bai scooty yojana 2023 ऑफिशियल वेबसाईटवर फॉर्म भरण्यासाठी सर्वात आधी आपल्या स्मार्टफोनवर किंवा लॅपटॉप कॅम्पुटर वर क्रोम ब्राउझर ओपन करा त्यानंतर टाईप करा हायर टेक्निकल अँड एज्युकेशन राजस्थान मग तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वर क्लिक करावा लागेल त्यानंतर पूर्ण प्रोसेस खाली सांगितल्या आहे

  1. वेबसाईटच्या होम पेजवर आल्यानंतर मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन कम्प्लीट करा.
  2. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्या ईमेल आयडी वर किंवा फेसबुक थ्रू लॉगिन करा.
  3. आता आपली आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याचा ऑप्शन वर क्लिक करा.
  4. आता आपले आवश्यक माहिती भरा जसे नाव गाव जात व डॉक्युमेंट अपलोड करा.
  5. सर्व माहिती काळजीपूर्वक भरून खाली सबमिट बटन वर क्लिक करा आपले फॉर्म सबमिट होऊन जाईल.
  6. सर्व माहिती भरल्यानंतर आपली फॉर्म भरण्याची माहिती चेक करण्यासाठी SSO ID स्टेटस बघू शकतात.
  7. क्रोम ब्राउझर वर सर्च करा hte.rajasthan.gov.in scooty 2023

FREE SARKARI YOJANA – फ्री सरकारी योजना

freesarkariyojana.com तर आपण जाणूया राजस्थान सरकार द्वारा काली बाई भील स्कूटी योजनाचे काय फायदे आहेत व फ्री सरकारी योजना मार्फत स्कूटी देण्याचे मुख्य कारण काय आहे

  • या योजनेमार्फत गरीब व दारिद्र्य घरातील मुलींना फ्री स्कुटी मिळावी हेच मोठे मुख्य कारण आहे.
  • फ्री स्कुटी सोबत दोन लिटर पेट्रोल मोफत दिले जाईल.
  • या योजनेमार्फत आर्थिक रूपाने कमजोर विद्यार्थिनींना स्कुटी देण्यात येणार आहे जर ते स्कुटी नाही घेऊ शकत तर त्यांना 40 हजार रुपये कॅश दिले जातील.
  • या योजनेमार्फत स्कुटी घेण्या वेळी एक हेल्मेट ही दिला जाईल.
  • राजस्थान कालीबाई स्कुटी योजना 2023 या योजना मार्फत कोटी सोबत एक वर्षाचा विमा मोफत मिळेल.
  • या कालीबाई भील मेधावी छात्रा स्कूटी योजना मध्ये टोटल 30 हजार विद्यार्थिनींना फ्री स्कुटी घेण्यात येईल.

FAQ : Kali Bai Scooty Yojana 2023 List

Kali Bai Scooty Yojana 2023 List?

कालीबाई स्कूटी योजना 2023 लिस्ट पीडीएफ देखने के लिए आपको free Kali Bai scooty yojana 2023 Rajasthan की आधिकारिक वेबसाइट पर जाना होगा वहां पर अपना नंबर डालकर आप खाली भाई स्कूटी योजना लिस्ट देख सकते हैं

कालीबाई भील मेधावी छात्रा स्कूटी योजना में टोटल कितने विद्यार्थी फ्री स्कूटी ले सकते हैं?

कालीबाई भील मेधावी छात्रा स्कूटी योजना अंतर्गत 30000 विद्यार्थी फ्री स्कूटी ले सकते हैं

kali bai scooty yojana 2023 फॉर्म कैसे भरे?

आप कालीबाई स्कूटी योजना 2023 फॉर्म ऑनलाइन भर सकते हैं

आज हमने आपको अपने इस आर्टिकल के माध्यम से kali bai scooty yojana 2023 List की संपूर्ण जानकारी दी है ! हमने इस आर्टिकल में इस योजना से जुड़ी सभी जानकारी को जैसे , इस सरकारी योजना में आवेदन करने की प्रक्रिया, आवश्यक दस्तावेज आवेदन करने के लिए पात्रता ,की संपूर्ण जानकारी बताया गया है ! हमें उम्मीद है कि हमारे लिखी गई इस आर्टिकल से आपको सभी जानकारी मिल गई होगी !

✍️धन्यवाद..

ALSO READ:~

Shadi Anudan Yojana 2023

Shabari Gharkul Yojana Yadi 2023

Anganwadi Bharti Form 2023

Birsa Munda Loan Yojana

Leave a Comment