Mazi Kanya Bhagyashree Yojana | माझी कन्या भाग्यश्री योजना 2023

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेक मध्ये पाहणार आहोत माझी भाग्यश्री कन्या योजना अंतर्गत मुलीला किती पैसे मिळणार आहेत व Mazi Kanya Bhagyashree Yojana साठी अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती ह्या लेक मध्ये सांगणार आहे तर ही योजना महाराष्ट्र सरकार द्वारे 1 एप्रिल 2016 रोजी करण्यात आली आहे या योजनेचा मेन उद्दिष्ट म्हणजे अनुसूचित जनजाती वर्गातील महिला आपल्या भाग्यश्री कन्याला जास्त शिक्षण द्यावं

Mazi Kanya Bhagyashree Yojana

Mazi Kanya Bhagyashree Yojana ह्या योजने अंतर्गत महाराष्ट्र च्या एक व्यक्ती दोन कन्या असतील तर त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार माझी भाग्यश्री कन्या योजना 2023 अंतर्गत आई-वडिलांना जर एक मुलगी असेल व एक वर्षाच्या आत नसबंदी केली असेल

तर त्या गरजू लोकांना 50 हजार रुपये ची आर्थिक मदत केली जाणार व Maharashtra Bhagyashree Kanya Yojana 2023 अंतर्गत ज्या व्यक्तीला दोन मुली असतील त्या व्यक्तीने सहा महिन्याच्या आत नसबंदी करणे आवश्यक आहे.

या योजनेचा फायदा गरीब BPL रेषा खालच्या परिवाराला वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत उत्पन्न असणे आवश्यक आहे व नव्या नियमानुसार ह्या भाग्यश्री योजना अंतर्गत बालिका च्या परिवाराची वार्षिक हाय एक लाख रुपये होऊन आता साडेसात लाख रुपये केले गेले आहेत. महाराष्ट्र च्या परिवार इन्कम जर साडेसात लाख रुपये असेल तर तेही या योजनेचा लाभ घेऊ शकतात

माझी कन्या भाग्यश्री योजना बद्दल माहिती

महाराष्ट्र सरकारने माझी कन्या भाग्यश्री योजना लॉन्च करण्याचे मोठे कारण म्हणजे जसे लोकांचे मुली बाबत वाईट विचार करणे जसे मुलींना भोज समजणे व भ्रूण हत्या करणे व मुलींना जास्त शिकू न देणे यासारख्या मोठ्या काढणार मुळे कारणामुळे महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र माझी भाग्यश्री कन्या योजना 2023 सुरू केली आहे

या योजना अंतर्गत मुलींना अनुपात सुधारणा व लिंक निर्धारण व कन्या भ्रूण हत्या रोखण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना ही आपल्या महाराष्ट्र मध्ये सुरू केली आहे या योजनेचा मुलींना शिक्षण साठी पैसे दिले जाणार कारण या योजनेचे उद्दिष्ट कन्या आपले भविष्य उज्वल करू शकेल या योजनांमध्ये नवीन नियम आता आले आह

दोन मुलींसाठी योजना

दोन मुलींसाठी योजना ह्या Mazi Kanya Bhagyashree Yojana मार्फत एका व्यक्तीचे दोन मुलींसाठी लाभ घेता येईल त्यासाठी माझी भाग्यश्री कन्या योजना 2023 अर्ज करण्याची प्रक्रिया तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे महाराष्ट्र मधील माता-पिता च्या पहिली एक मुलगी चे जन्म झाल्यानंतर नसबंदी करणे आवश्यक आहे तेही जर दुसरी मुलगी चे जन्म झाले असेल तर सहा महिन्याच्या आत नसबंदी करणे आवश्यक आहे

Mazi Kanya Bhagyashree Yojana माझी कन्या भाग्यश्री योजना 2023

असे केल्यास या योजनेचे पात्रता होऊ शकतात या योजनेअंतर्गत मुलींना व्याजाचा पैसा नाही दिला जाणार पहिल्या वेळा सहा वर्ष च्या कन्या होईल आणि दुसऱ्या वेळी व्याज चा पैसा मिळेल जेव्हा मुलगी बारा वर्षाची होईल व मुलगी 18 वर्षाची पूर्ण होईल तेव्हा मुलगीला पूर्ण पैसे दिले जाणार महाराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री स्कीम 2023 योजनेचा लाभ घेऊ शकणार या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलगी दहावी पास होणे व अविवाहित होणे आवश्यक आहे

माझी कन्या सुकन्या योजना {summry}

1🎯योजनाचे नावमाझी कन्या भाग्यश्री योजना
2✍️कोणी सुरू केलेमहाराष्ट्र सरकार द्वारे
3🚀प्रारंभ1 एप्रिल 2016
4📚लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील बालिका
5📑उद्देशबालिकांना उच्च शिक्षणासाठी
Mazi Kanya Bhagyashree Yojana

Mazi Kanya Bhagyashree Yojana फायदे

  • एका परिवारातील दोन मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • माझी कन्या भाग्यश्री स्कीम 2023 लाभार्थी मुलींना व त्यांच्या आईच्या नावावर नॅशनल बँक मध्ये अकाउंट ओपन करावे लागेल व मुलीचे नाव अकाउंटला जोडावे लागतील.
  • या योजना चा लाभ घेण्यासाठी जर एक मुलगी झाल्यानंतर नसबंदी केल्यास सरकार कडून 50 हजार रुपये दिले जाणार.
  • जर दोन मुलींचे जन्म झाले आहेत त्यानंतर नसबंदी केल्यास दोन्ही मुलींना 25-25 हजार रुपये दिले जाईल.
  • Mazi Kanya Bhagyashree Yojana अंतर्गत जे धनराशी मिळेल त्याचा उपयोग मुलींच्या शिक्षणासाठी केला जाऊ शकतो.
  • महाराष्ट्र मध्ये या योजनेचा जास्त लाभ मिळावा यासाठी वार्षिक उत्पन्न 7.5 लाख रुपये केले आहे जेणेकरून सर्व या योजनेचा लाभ घेऊ शकणार.

सुकन्या योजना कागदपत्रे { पात्रता }

माझी कन्या भाग्यश्री योजना मध्ये अर्ज करण्यासाठी अति आवश्यक कागदपत्रे लागतील जे खालील प्रमाणे आम्ही तुम्हाला दाखवले आहेत जर हे कागदपत्रे नसतील तर लवकरात लवकर यांना जमा करणे व काढून घेणे आवश्यक आहे.

  1. अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र चा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  2. जर एका व्यक्तीचे दोन मुली असतील तर तो माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 चा लाभ घेऊ शकतो.
  3. जर या योजना मध्ये अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे तीन मुले असतील तर तो या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
  4. या योजनेसाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
  5. आईचे किंवा मुलीचे बँक अकाउंट पासबुक असणे आवश्यक आहे.
  6. मुलीचे रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  7. उत्पन्न दाखला असणे आवश्यक आहे.
  8. मोबाईल नंबर व पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

Mazi Kanya Bhagyashree Yojana अर्ज करा

Mazi Kanya Bhagyashree Yojana 2023 ऑनलाईन अर्ज करण्याची पूर्ण प्रक्रिया महाराष्ट्र राज्य तील इच्छुक लाभार्थी ह्या Mazi Kanya Bhagyashree Yojana 2023 साठी आवेदन महाराष्ट्र शासन विभागच्या अधिकारी वेबसाईट वर जाऊन

माझी कन्या भाग्यश्री योजना Application Form PDF डाउनलोड करून अर्ज फॉर्म संपूर्ण माहिती वाचून जसे नाव, पत्ता, आई-वडिलांचे नाव, मुलीचे नाव, जन्म स्थिती, मोबाईल नंबर यासारख्या सर्व माहिती तुम्हाला एप्लीकेशन फॉर्म वर भरावी लागेल

सर्व माहिती भरल्यानंतर आपले फॉर्म सबमिट करून जवळच्या महिला व बाल विकास कार्यालयामध्ये जाऊन माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 देऊ शकतात.

FAQ; माझी कन्या भाग्यश्री योजना

माझी कन्या भाग्यश्री योजना काय आहे?

मुलींना भोज समजणे व भ्रूण हत्या करणे व मुलींना जास्त शिकू न देणे यासारख्या मोठ्या काढणार मुळे कारणामुळे महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र माझी भाग्यश्री कन्या योजना 2023 सुरू केली आहे

माझी कन्या भाग्यश्री योजना कोणासाठी आहे?

एका परिवारातील दोन मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे, जर दोन मुलींचे जन्म झाले आहेत त्यानंतर नसबंदी केल्यास दोन्ही मुलींना 25-25 हजार रुपये दिले जाईल

माझी कन्या भाग्यश्री योजनेची सुरुवात कधी झाली?

माझी कन्या भाग्यश्री योजनेची सुरुवात महाराष्ट्र सरकार द्वारे 1 एप्रिल 2016 रोजी करण्यात आली आहे

Mazi Kanya Bhagyashree Yojana या योजना विषयी काही माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व यासारख्या Free Sarkari Yojana ची माहिती इतरांनाही शेअर करा..

धन्यवाद..✍️

ALSO READ:~

Shadi Anudan Yojana 2023

Shabari Gharkul Yojana Yadi 2023

Anganwadi Bharti Form 2023

Birsa Munda Loan Yojana

Leave a Comment