लेक लाडकी योजना महाराष्ट्र : Lake ladki Yojana Maharashtra 2023

Lake ladki Yojana Maharashtra 2023

Lake ladki Yojana : महाराष्ट्र सरकार हे मुलींच्या सशक्तीकरणासाठी आणि मुलींना आर्थिक रूपाने स्वावलंबी बनवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. राज्य सरकार द्वारे मुलींसाठी बऱ्याच योजना राबवल्या जातात. राज्य सरकारने 2023 ला  महाराष्ट्रातील लेकींच्या सशक्तीकरणासाठी आणि  शिक्षणासाठी मंत्रिमंडळ द्वारे लेक लाडकी योजना 2023 या योजनेचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वित्तमंत्री देवेंद्र … Read more