Pradhanmantri Kanya Sumangala Yojana | कन्या सुमंगल योजना महाराष्ट्र 2023

Pradhanmantri Kanya Sumangala Yojana: जर तुमच्या घरामध्ये कन्या असेल तर तुम्हाला अभिनंदन दरवर्षी शासनाद्वारे विविध उपक्रम राबवले जात असतात आणि शासन दरवर्षी विविध प्रकारच्या योजना काढत असतात जसे की जनधन योजना, बेटी बचाव बेटी पढाव योजना, नारी सन्मान योजना यासारखे विविध प्रकारच्या योजना सरकार काढत असतात याद्वारे सर्वसामान्य लोकांना याचा फायदा मिळेल.

आज आपण या लेखामध्ये कन्या सुमंगल योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत की Kanya Sumangala Yojana काय आहे कन्या सुमंगल योजनेसाठी काय कागदपत्रांची आवश्यकता असते आणि आपण कशाप्रकारे कन्या सुमंगल योजनेसाठी रजिस्ट्रेशन करू शकतो ही सर्व माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत तर या लेखात तुम्ही शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती योग्य प्रकारे समजण्यात येईल. 

कन्या सुमंगल योजना काय आहे?

Pradhanmantri Kanya Sumangala Yojana – कन्या सुमंगल योजना महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेली एक योजना हे ज्यामध्ये मुलींना 15 हजार रुपये त्यांच्या बँक खाते मध्ये येतील. आपण सध्याच्या अत्याधुनिक युगामध्ये जगत असलो तरी ग्रामीण भागामध्ये कन्या म्हणजेच मुलींबद्दल नकारात्मक विचारांमुळे त्यांचे शिक्षण आरोग्य आणि शासनाच्या विविध योजने पासून व त्यांच्या मूलभूत अधिकारांपासून त्यांना वंचित ठेवले जाते. हे संपवण्यासाठी युपी मधील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ द्वारे मुलींना त्यांचा मूलभूत अधिकार मिळवून देण्याचे दृष्टिकोनातून कन्या सुमंगल योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य सरकारकडून 15000 रुपये आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

कन्या सुमंगल योजनेला किती रुपयांचा लाभ मिळणार?

योगी सरकारची महत्वकांशी योजना महाराष्ट्र मध्येच कन्या सुमंगल योजना म्हणून सुरू करण्यात आले आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक मुलीला पंधरा हजार रुपयांचा लाभ मिळेल एकूण मध्ये 15000/ रुपये बँक खात्यामध्ये राज्य सरकार तर्फे जमा करण्यात येतील. या योजनेबद्दल अधिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही https://www.maharashtra.gov.in/ या वेसाइटवरून माहिती घेऊ शकतात.

कन्या सुमंगल योजना {summry}

1 🎯योजनेचे नावPradhanmantri Kanya Sumangala Yojana
2🚀योजनेचा लाभकन्या सुमंगल योजने अंतर्गत 15000/ रुपये लाभ मिळेल
3📚योजनेचे लाभार्थीमुलींना या योजनेचा लाभ घेता येईल 
4💵रक्कम15000/ रुपये
5🌐अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन

कन्या समन्वय योजनेचा कोणता मुलींना लाभ घेता येईल?

कन्या सुमंगल योजनेला सहा श्रेणीमध्ये विभाजन करण्यात आले आहे त्याच्यानुसार मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल 

1) मुलींचा जन्म होताच त्यांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता 2 हजार रुपये मिळतील.

2) मुलगी ही एक वर्षाची झाल्यानंतर दुसरा हप्ता 1 हजार रुपये मिळेल.

3) पहिल्या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर तिसरा आता 2 हजार रुपये मिळतील.

4) सहाव्या वर्गामध्ये प्रवेश घेतल्यानंतर चौथा हप्ता 2 हजार रूपये मिळतील.

5) नव्या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर पाचव्या आपल्याला 3 हजार रुपये मिळतील.

6) दहावी आणि बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पदवी किंवा दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी चा डिप्लोमा असला तर ते कोर्सला प्रवेश घेतल्यानंतर सहावा हप्ता 5000 मिळतील

कन्या सुमंगल योजनेची लाभार्थी {Kanya Sumangala Yojana 2023}

कन्या सुमंगल योजना ही लवकरच संपूर्ण भारतामध्ये सुरू करण्यात येईल आतापर्यंत कन्या सुमंगल योजनेचे 14 लाख मुलींना लाभ देण्यात आला आहे. याबद्दल विधानसभेमध्ये माहिती देताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योग्य आदित्यनाथ असे म्हणाले होते की युपीमध्ये मुलींसाठी कन्या सुमंगल योजना ही तंत्राने पुढे केली जात आहे आतापर्यंत राज्यभरातील 14 लाख मुलींना या योजनेचा लाभ देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. या योजनेचा लाभ फक्त अशा कुटुंबांना देण्यात येत आहे की ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे तीन लाख रुपयांपेक्षा कमी आहे तीन लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेले पालक हे त्यांच्या मुलीच्या जन्मानंतर या योजनेसाठी अर्ज करू शकतात

ग्रॅज्युएशनच्या प्रवेशासाठी 5 हजार देण्यात येतील?

कन्या सुमंगल योजनेअंतर्गत मुलींना ग्रॅज्युएशनच्या प्रवेशासाठी पाच हजार रुपये देण्यात येतील मुलींनी सहाव्या वर्गात प्रवेश घेतल्यात त्यांना चौथ्या हप्त्याचे वेळी दोन हजार रुपये मिळतात त्याचवेळी नवीन मध्ये प्रवेश घेतल्यानंतर पाचव्या आपल्यासाठी तीन हजार रुपये आणि अशाप्रकारे आतापर्यंत एकूण दहा हजार रुपये झालेत यानंतर उर्वरित पाच हजार रुपये मुलीची दहावी व बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पदवी च्या अभ्यास साठी हे 5 हजार रुपये उपलब्ध करून दिले जातात.

कन्या सुमंगल योजनेला रजिस्ट्रेशन करण्याआधी मुलीचे खाते उघडा?

कन्या सुमंगल योजनेसाठी मुलीचे खाते सर्वप्रथम तुम्हाला उघडावे लागेल त्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये जावे लागेल त्यातून तुम्ही मुलीचे खाते उघडू शकतात जन्मानंतर पहिला आता दोन हजार रुपये देण्यात येईल त्यानंतर लसीकरणानंतर दुसरा हप्ता म्हणून 1 हजार रुपये जेव्हा मुलगी पहिली प्रवेश करते तेव्हा 2 हजार रुपयांचा तिसरा आता दिला जातो.

कन्या सुमंगल योजनेला अर्ज करण्यासाठी काय करावे लागेल

 • सर्वप्रथम तुम्हाला मुलीचे खाते पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन उघडावे लागेल खाते उघडल्यानंतरच खात्यात पैसे येतील.
 • पहिल्या हप्त्यामध्ये दोन हजार रुपये मिळतील या योजनेसाठी तुम्हाला कुठे न जाता पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडायला जावे लागेल.
 • जन्म झाल्यानंतर पहिला हप्ता दोन हजार रुपये आहे आणि लसीकरण झाल्यानंतर दुसरा आता म्हणून 1 हजार रुपये म्हणुन देण्यात येतो.
 • जेव्हा मुलेही इयत्ता पहिल्या वर्षामध्ये प्रवेश करतात तेव्हा दोन हजार रुपयांचा तिसरा हप्ता उपलब्ध करून देण्यात येतो.
 • कन्या सुमंगल योजनेअंतर्गत मुलीला पदवीच्या प्रवेशासाठी पाच हजार रुपये देण्यात येतात.
 • मुलींना सहाव्या वर्गात प्रवेश घेतल्यास त्यांच्या चौथ्या हप्त्याला दोन हजार रुपये मिळतात
 • नववी मध्ये प्रवेश घेतल्यावर त्यांना पाचव्या आपल्यासाठी तीन हजार रुपये मिळतात
 • अशाप्रकारे त्यांचे एकूण पंधरा हजार रुपये त्यांना देण्यात येतात.

योजनेची नोंदणी करण्यासाठी काय करावे लागेल ? | Kanya Sumangala Yojana Registration

 1. सर्वप्रथम https://mksy.up.gov.in/women_welfare/index.php ह्या लिंक ला Visit करा.
 2. या साइटवर व्हिजिट केल्यानंतर येथे लॉगिन करा आणि त्यांच्या नियम व अटी दिलेल्या असतात तेथे Agree मार्क वर क्लिक करून कंटिन्यू येथे क्लिक करा आणि येथे नवीन डॅशबोर्ड ओपन होईल.
 3. त्याच्यानंतर त्यांनी विनंती केलेली माहिती ही काळजीपूर्वक वाचावी.
 4. ते भरून झाल्यानंतर त्याचा कोड टाकून पुढे जावे आणि ओटीपी साठी रिक्वेस्ट करायची.
 5. रजिस्टर केलेल्या नंबर वर तुमचा ओटीपी टाका आणि सबमिट बटन वर क्लिक करा.
 6. सबमिट बटन वर क्लिक केल्यानंतर तुमची ‘Kanya Sumangala Yojana Maharashtra’ येथे नोंद करण्यात येईल. 
 7. कन्या सुमंगल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे | Kanya Sumangala Yojana Documents
 8. रेशन कार्ड/ आधार कार्ड/ मतदान कार्ड/ इलेक्ट्रिसिटी बिल आवश्यक.
 9. मुलीच्या वडीलांचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांच्या आत असायला पाहिजे.
 10. एका कुटुंबामध्ये केवळ दोन मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल
 11. एखाद्या कुटुंबामध्ये पहिली मुलगी आणि दुसरा मुलगा असेल आणि तिसरी मुलगी असेल तर तिला या योजनेचा लाभ नाही घेता येणार

FAQ; Pradhanmantri Kanya Sumangala Yojana

कन्या सुमंगल योजनेसाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?

रेशन कार्ड/ आधार कार्ड/ मतदान कार्ड/ इलेक्ट्रिसिटी बिल या कागदपत्रांची आवश्यकता आहे.

कन्या सुमंगल योजनेला कोण पात्र आहे?

अर्ज करणाऱ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे तीन लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे त्यांचे उत्पन्न हे तीन लाख रुपयांपेक्षा कमी आहे ते यासाठी पात्र आहेत.

कन्या सुमंगल योजनेचा काय फायदा आहे?

कन्या सुमंगल योजनेअंतर्गत मुलीला 15 हजार रुपये हे राज्य शासनाकडून देण्यात येतील

कन्या सुमंगल योजना कोणामार्फत सुरू करण्यात आली आहे?

कन्या सुमंगल योजना ही यूपी चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ द्वारे सुरू करण्यात आली आहे

कन्या सुमंगल योजना ही कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे?

कन्या सुमंगल योजना ही उत्तर प्रदेश मध्ये सुरू करण्यात आले आहे आणि काही वर्षानंतर ही योजना संपूर्ण भारतामध्ये सुरू करण्यात येईल.

Pradhanmantri Kanya Sumangala Yojana 2023 या योजना विषयी कोणत्याही प्रकारची माहिती मिळवण्यासाठी कमेंट करू शकतात व या योजनेची माहिती इतरांना शेअर करा जेणेकरून सरकारी योजना चा लाभ त्यांनाही घेता येईल

धन्यवाद..✍️

ALSO READ:~

Shadi Anudan Yojana 2023

Shabari Gharkul Yojana Yadi 2023

Anganwadi Bharti Form 2023

Birsa Munda Loan Yojana

Leave a Comment